• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकनाथ खडसेंच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 20, 2021
in जळगाव, राजकारण
0
एकनाथ खडसेंच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

त्यांना मंत्री हे बाळासाहेबांनी केले होते – ना गुलाबराव पाटील

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : एकनाथराव खडसे हे मंत्री असताना माझ्या मतदारसंघात रस्ते मंजूर केली असतील मात्र त्यांना मंत्री हे बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते असा  घनघणाती टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना लगावला.

मी माझ्या मतदारसंघात विकास केला आहे बोदवड परिसर सिंचन सारखे योजना माझ्या मतदारसंघात रखडलेले नाही मी आजही धरणगावला वेळेवर पाणी देतोय अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर निशाणा साधला असून ते मंत्री असताना माझ्या मतदारसंघात रस्ते मंजूर केले असतील मात्र  त्यांनाही मंत्री हे बाळासाहेबांनी केलं हे त्यांनी लक्षात ठेवावं अशा शब्दात गुलाबराव यांनी घणाघात केला आहे

Previous Post

लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Next Post

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची धरणगावात सदिच्छा भेट !

Next Post
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची धरणगावात सदिच्छा भेट !

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची धरणगावात सदिच्छा भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group