• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विवाहितेने घेतला रात्रीच्या सुमारास घरात गळफास

editor desk by editor desk
January 24, 2024
in क्राईम, यावल
0
विवाहितेने घेतला  रात्रीच्या सुमारास घरात गळफास

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील मनवेल येथील माहेर असलेल्या पुष्पा जितेंद्र कोळी (वय २५) या विवाहितेने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील मनवेल येथील माहेर असलेल्या पुष्पा कोळी यांचा तीन वर्षापुर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्या आपल्या आई-वडीलांसोबतच वास्तव्यास होत्या. सोमवार रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांनी घरातील छताच्या लाकडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना विवाहितेच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी लागलीच विवाहितेला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन विवाहितेला मृत घोषीत केले.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विवाहितेने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी करत आहेत. कुटूंबियांचा आक्रोश दरम्यान विवाहितेला डॉक्टरांनी मयत घोषित करताच विवाहितेच्या कुटूंबियांनी रुग्णालयातच हंबरडा फोडीत मन हेलावणारा आक्रोश केला.

Previous Post

जुगार अड्यावर पोलिसांचा छापा : ५ जण अटकेत

Next Post

दोन राज्यात घरफोडी करणारे चोरटे पकडले जळगावात

Next Post
दोन राज्यात घरफोडी करणारे चोरटे पकडले जळगावात

दोन राज्यात घरफोडी करणारे चोरटे पकडले जळगावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group