• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावत सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्याने तरूणीच्या विरूध्द गुन्हा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 20, 2021
in क्राईम, जळगाव
0
जळगावत सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्याने तरूणीच्या विरूध्द गुन्हा

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : खासगी कोचींग क्लासमधील सॉफ्टवेअरमध्ये बदल करून दुसऱ्याला देऊन फसवणूक केल्या प्रकरणी एका तरूणीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती असे की, खासगी क्लासेसचा डाटा कॉपी करुन सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल देवेंद्र चढ्ढा (वय ५०, रा. विशाल कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जून २०१६ ते २०१७ दरम्यान दीपाली दीपक भदाणे यांनी चढ्ढा यांच्या खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची यादी इतर व्यक्तींना मेलद्वारे पुरवली. क्लास मॅनेजमेंट व ओएमआर या सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक केली. अशी फिर्याद चढ्ढा यांनी दिली आहे.

या फिर्यादीच्या अनुषंगाने दीपाली भदाणे यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.

Previous Post

ना. गुलाबराव पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करून वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप !

Next Post

शासनाच्या उत्पन्नात घट झाली असूनही आरोग्य,जीवनमान साठी निधी देणार ; गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

Next Post
शासनाच्या उत्पन्नात घट झाली असूनही आरोग्य,जीवनमान साठी निधी देणार ; गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

शासनाच्या उत्पन्नात घट झाली असूनही आरोग्य,जीवनमान साठी निधी देणार ; गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group