Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पारोळ्याजवळ मध्यरात्री गॅस सिलिंडरच्या टँकरला भीषण आग !
    क्राईम

    पारोळ्याजवळ मध्यरात्री गॅस सिलिंडरच्या टँकरला भीषण आग !

    editor deskBy editor deskJanuary 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पारोळ्याजवळ शनिवारी गॅस सिलिंडरच्या टँकरला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व पोलीस घटनास्थळी आहेत. दोन रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्याने आग विझवण्यात आली आहे. या आगीत कोणतेही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे

    पारोळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने गॅस सिलेंडरने भरलेल्या टँकरला भीषण आग झाले लागल्याची घटना शनिवारी २० जानेवारी रोजी मध्यरात्री घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पारोळा येथील तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच अग्निशमन पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमनच्या बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आल्या असल्याचे समजते सिलेंडरने. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम राजकुमार आपत्कालीन प्रतिसादाचे निर्देश देत आहेत. पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील हे घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती घेत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.