• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अखेर सासूचा मृत्यू : सासू – सुनेचा वाद भोवला !

editor desk by editor desk
January 18, 2024
in क्राईम
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी

प्रत्येकाच्या परिवारात सासू – सुनेमध्ये वाद होत असतात पण सासू सुनांच्या कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन केलेल्या मैसुनाबाई दिलीप तडवी (४५, रा. घोरकुंड, ता. सोयगाव) या सासूचा जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, यावेळी झटापटीत विषारी औषध सुनांच्या अंगावरही पडल्याने त्यांनाही विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील घोरकुंड येथे मैसुनाबाई तडवी यांचा मंगळवार, १६ जानेवारी रोजी संध्याकाळी त्यांच्या सुना सपना राजू तडवी (२५) आणि रुबिना आशिष तडवी (२२) यांच्यासोबत वाद झाला होता. यात मैसुनाबाई यांनी रागाच्या भरात पिकांवर फवारणीचे औषध सेवन केले. दोन्ही सुनांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या अंगावरही विषारी औषध पडले व त्यांनादेखील विषबाधा झाला. तिघींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेले. मैसुनाबाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यासह सुनांनादेखील जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री मैसुनाबाई यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Previous Post

निलंबित पोलीस निरीक्षक बकालेंची धुळे कारागृहात रवानगी

Next Post

जळगावात रात्रीच्या सुमारास तरुणावर धारदार शस्त्राने वार

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगावात रात्रीच्या सुमारास तरुणावर धारदार शस्त्राने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group