• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संपत्तीसाठी पत्नी व प्रियकराने केली बिल्डरची हत्या !

editor desk by editor desk
January 16, 2024
in क्राईम, राष्ट्रीय
0
प्रेम काय असतं…; महिला IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Romantic video तुफान व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरातील अनेक गुन्हेगारी घटना नेहमीच प्रेमप्रकरण तर पैश्याच्या वादातून होत असतात, अशीच एक धक्कादायक घटन उघडकीस आली आहे. सीवूड येथे झालेल्या बिल्डरच्या हत्येप्रकरणी एनआरआय पोलिसांनी मृत विकासकाची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांना ताब्यात घेतले आहे. विकासकाचा विविध गुन्ह्यांत सहभाग असल्याने संपत्ती जप्त होण्याच्या भीतीने त्यांनी हत्या केल्याचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, सीवूड सेक्टर ४४ येथील अमन डेव्हलपर्सचे मनोजकुमार सिंग (३९) यांची शनिवारी हत्या झाली होती. कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळला होता. मृत सिंग यांच्यावरही फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हत्येमागे आर्थिक वादाचे कारण आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या हत्येमागे सिंग यांचाच कामगार व पत्नी असल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. सिंगच्या कार्यालयात काम करणारा राजू उर्फ शमसूल अबुहुरेरा खान (२२) याच्यासोबत पत्नी पूनम सिंगचे प्रेमसंबंध होते, असे उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हत्येच्या घटनेनंतर तपासासाठी एनआरआय पोलिसांनी राजू याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Previous Post

चाळीसगावातील तरुण पोलिसाच्या खून प्रकरणी तीन अटकेत ; महिलेचा समावेश

Next Post

वाद विकोपाला : भाच्याने मामाला संपवलं !

Next Post
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !

वाद विकोपाला : भाच्याने मामाला संपवलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group