• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चॉकलेट देत ११ वर्षीय मुलीवर अत्याचार !

editor desk by editor desk
January 16, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
दिग्गज खेळाडूचा दावा ; १० हजार महिलासोबत असे कृत्य !

चाळीसगाव : प्रतिनिधी

घराबाहेर खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीला चॉकलेट देऊन तिला शेजारच्या घरात नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी अफरखान राऊत खान (२२, रा. मदिना मशिदीजवळ, चाळीसगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ रोजी दुपारी आरोपीने तिला चॉकलेट खाण्यास दिले. नंतर तिला १०० रुपये देऊन शेजारच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलिसात सोमवारी या घटनेची फिर्याद दिली. त्यावरून त्याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

धावत्या रेल्वेत महिलेचा विनयभंग

Next Post

भरदुपारी खाद्यपदार्थ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भरदुपारी खाद्यपदार्थ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group