• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वसंतवाडी ते विटनेर शिवरस्त्याचे प्रतापराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

editor desk by editor desk
January 15, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य, सामाजिक
0
वसंतवाडी ते विटनेर शिवरस्त्याचे प्रतापराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव : प्रतिनिधी

वसंतवाडी तालुका जळगाव येथील ३०५४ या लेखशीर्षतंर्गत सन २०२३-२०२४ या योजनेतंर्गगत प्रजिमा मार्ग क्र. शिरसोली ते वसंतवाडी रस्त्यापासुन वसंतवाडी ते विटनेर शिवरास्ता ग्रामीण मार्ग क्र.५०(इजिमा १०८) दापोरा शिरसोली लामांजन कु-हाडदे वसंतवाडी विटनेर रस्ता इजिमा १०८चे जलनिसारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.जळगांव ५०:०० लक्ष एवढ्या रकमेचे काम मंजूर झालेले आहे. या कामाचे भुमिपुजन सोहळा आज वसंतवाडी येथे जि.प.सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील व जि.प.सदस्य पवन भिलाभाऊ सोनवणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

या प्रसंगी जळगाव जिल्हा दूध संघाचे तज्ञ संचालक रमेश पाटील, जळगाव तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष पि .के .पाटील, जळगाव तालुका शिवसेना समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण,जळक्याचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत पाटील (राजुभैय्या), वसंतवाडी माजी उपसरपंच गजमल पवार,जळके वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन धनराज पाटील , जळके वि.का.सोसायटी माजी चेअरमन प्रविण पाटील, जेष्ठ नागरिक शेनपडु पाटील, बाबुलाल चव्हाण, साजन बॅन्डचे मालक सुरेश चव्हाण व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

Previous Post

किरणकुमार बकाले अखेर पोलिसांसमोर आले शरण; पोलीस अधीक्षक कार्यालयात झाले सरेंडर

Next Post

पोटच्या मुलाने बापाची केली निर्घृण हत्या

Next Post
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

पोटच्या मुलाने बापाची केली निर्घृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group