• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२६ वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ व्हायरलची धमकी : तरुणाने केला अत्याचार !

editor desk by editor desk
January 9, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यात एका २६ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहरातील एका परिसरात २६ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून गेल्या जून २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ या दरम्यान गावातील एका तरुणाने विवाहीतेचा अंघोळ करताना बाथरूम मधील व्हिडीओ काढून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तर विवाहितेच्या मुलाला उचलून नेण्याची व नवऱ्याला मारून टाकण्याची धमकी देवून फिर्यादीच्या घरात घुसून तीन ते चार वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून धरणगाव शहर पोलिसात एका तरूणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहेत.

Previous Post

अल्पवयीन मुलीला पळविले : तरुणावर अत्याचार प्रकरणी गुन्हा

Next Post

भररस्त्यावर महिलेला पेट्रोल टाकून पेटविले !

Next Post
भररस्त्यावर महिलेला पेट्रोल टाकून पेटविले !

भररस्त्यावर महिलेला पेट्रोल टाकून पेटविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group