Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव येथील भव्य प्रवेशद्वार उद्या पासून नागरिकांसाठी खुले होणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली पाहणी..!
    धरणगाव

    धरणगाव येथील भव्य प्रवेशद्वार उद्या पासून नागरिकांसाठी खुले होणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली पाहणी..!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 7, 2024Updated:January 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email



    जळगाव : धरणगाव येथील धरणगाव जळगाव रस्त्यावरील प्रवेशद्वारचे काम पूर्ण झाले असून हे प्रवेशद्वार उद्या दुपारपासून या वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहे. या प्रवेशद्वाराची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पाहणी केली आहे.

    धरणगाव येथील जळगाव रस्त्यावर भव्य स्वागत प्रवेशद्वार उभारण्यात आलेले आहे. या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले असून या प्रवेशद्वाराची पाहणी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली प्रवेशद्वाराचे काम उत्कृष्ट झाले असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. हे प्रवेशद्वार वाहतुकीसाठी उद्या खुले करण्यात यावे असे पालकमंत्री यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. त्यानुसार सोमवार (उद्या) दि ८ रोजी दुपारपासून हे प्रवेशद्वार खुले केले जाणार आहे. या भव्य प्रवेशद्वारामुळे धरणगाव शहरातील सौंदर्यात भर पडणार आहे असे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026

    धरणगावात काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

    March 23, 2026

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.