• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली : एक ठार !

editor desk by editor desk
January 6, 2024
in क्राईम, भुसावळ
0
उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली : एक ठार !

भुसावळ : प्रतिनिधी

रस्त्यावर उभ्या ट्रकवर मागून येणारी दुचाकी जाऊन धडकली. यात शिंदी ग्रामपंचायतीचा कर्मचारी संग्रामसिंग बाबूलाल राजपूत (३८, रा. शिंदी ता. भुसावळ) हा ठार झाला. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजता चोरवड गावाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील संशयित चारचाकी वाहनचालक विलास भिवसन पाडोळसे (वय ३९) याने आपल्या ताब्यातील ट्रक चोरवड गावाजवळ उभा केला होता. त्याच वेळेस संग्रामसिंग राजपूत हा दुचाकी वाहनाने कुन्हे पानाचे गावाहून भुसावळकडे दुचाकीने येत होता. अंदाज न आल्याने तो दुचाकीसह रस्त्यावर उभ्या ट्रकवर जाऊन धडकला. यात संग्रामसिंग जागीच ठार झाला, याबाबत दीपक मोतीलाल राजपूत यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन जगताप तसेच सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांनी भेट दिली.

Previous Post

पाच लाखांची लाच घेतली अन वनपरिक्षेत्र अधिकारी अटकेत !

Next Post

ट्रक व दुचाकीचा अपघात : मुलाच्या डोळ्या देखत बापाला चिरडले !

Next Post
ट्रक व दुचाकीचा अपघात : मुलाच्या डोळ्या देखत बापाला चिरडले !

ट्रक व दुचाकीचा अपघात : मुलाच्या डोळ्या देखत बापाला चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group