• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जेवणाच्या बिलावरून वाद एकाला जबर मारहाण !

editor desk by editor desk
January 4, 2024
in क्राईम, भुसावळ
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भुसावळ : प्रतिनिधी 

शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे मागितल्याच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला, तर दोघांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना नववर्षाच्या दिवशी १ रोजी रात्री सव्वाबारा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या महितिन्सुअर, जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरातील रहिवासी यश रघुनाथ तपकिरे याच्या तक्रारीनुसार, शहरातील उंट मोहल्ला भागातील हॉटेल रुचीमध्ये दोघे संशयित जेवणासाठी आल्यानंतर त्यांना जेवण झाल्यानंतर बिल मागितल्याचा राग आला. या रागाताच यश यास एकाने शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली, तर दुसऱ्याने यश व महेश जाधव तसेच जसवंतसिंग राजपूत यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी देत सोबत आणलेल्या चाकूने जसवंत सिंग यांच्या उजव्या डोळ्यावर वार केला. या हल्ल्यात जसवंत सिंग यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, तसेच डाव्या हाताच्या बोटालाही दुखापत झाली. तपास सहायक निरीक्षक हरीश भोये करीत आहेत.

Previous Post

२२ वर्षीय महिलेवर घराबाहेर विनयभंग !

Next Post

दुचाकीचा अपघात : मानेची नस कापताच तरुणाचा जागीच मृत्यू !

Next Post
दुचाकीचा अपघात : मानेची नस कापताच तरुणाचा जागीच मृत्यू !

दुचाकीचा अपघात : मानेची नस कापताच तरुणाचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group