Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नव्या वर्षाच्या स्वागताला डीएसपीची गोळ्या घालून हत्या !
    क्राईम

    नव्या वर्षाच्या स्वागताला डीएसपीची गोळ्या घालून हत्या !

    editor deskBy editor deskJanuary 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    जगभरात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत होत असतांना पंजाबमध्ये जालंधर जिल्ह्याचे डीएसपी दलबीरसिंग देओल यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी १ जानेवारी बस्ती बावा खेल कालवाजवळील रस्त्यावर डीएसपी दालबीरसिंग देओल यांचा मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वी स्थानिक लोकांसोबत त्यांचा वाद झाला होता, या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बस्ती बावा गेमजवळ एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह पाहिला असता तो डीएसपी दलबीर सिंह यांचा असल्याचे समजले. सुरूवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या मानेत गोळी असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या शरिरावर जखमाही होत्या. विशेष म्हणजे त्यांची सर्विस रिवॉल्व्हरही गायब होती. त्यामुळे हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाल्याचे बलविंदरसिंग रंधाव यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात मार्चच्या शेवटी उष्णतेतून अवकाळी पावसाकडे – हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’ !

    March 26, 2026

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.