• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मणीपुरात पुन्हा हिंसाचाराचे थैमान ; दगडफेक आणि जाळपोळ !

editor desk by editor desk
January 2, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
मणीपुरात पुन्हा हिंसाचाराचे थैमान ; दगडफेक आणि जाळपोळ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील मणिपूर राज्यात गेल्या काही महिनापासून हिंसाचाराचे थैमान सुरु असतांना आता मणिपूर राज्य विधानसभेच्या निवडणुका होऊन एक महिनाही पूर्ण होत नाही तोच मणिपूरमध्ये हिंसाचाराने पुन्हा थैमान घातले आहे. मणिपूरच्या मोरेह जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. येथे पोलिस दलावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणाहून दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्याही बातम्या येत आहेत.

मोरेह जिल्ह्यातील मोरे की लोकेशन पॉइंटकडे जात असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पोलिस कमांडो घेऊन जाणाऱ्या वाहनांना लक्ष्य केले. या घटनेची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘इम्फाळ-मोरेह मार्गावरील एम चहानौ गाव ओलांडताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर आसाम रायफल्सच्या पाच कॅम्पमध्ये उपचार सुरू आहेत, इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद गावाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका व्यक्तीची शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. जेम्सबोड निंगोम्बम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गावाच्या सुरक्षेसाठी तो तैनात होता. जवळ असलेल्या टेकडीवरून अतिरेक्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केले अशी माहिती पोलिसांनी दिली.

Previous Post

कॅफेत बोलवून मित्राने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Next Post

३१ डिसेंबरच्या रात्री पुण्यात टोळक्यांनी केली मारहाण !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

३१ डिसेंबरच्या रात्री पुण्यात टोळक्यांनी केली मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group