• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

किरकोळ कारणाने वाद : एकावर चाकूने वार !

editor desk by editor desk
January 2, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

चाळीसगाव : प्रतिनिधी 

शहरातील धुळे रोडवरील पुन्शी पेट्रोलपंपासमोर आपसातील भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याप्रकरणी प्रवीण विलास गोत्रे व मच्छिंद्र गोत्रे यांना चाकूने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी विसपुते (३५) याने मच्छिंद्र गोत्रे यांच्या छातीला चावा घेतला. धनंजय विसपुते (४०) याने प्रवीण गोत्रे यांच्या पोटात चाकूने घाव घातला. या घटनेत हे दोघेही जखमी झाले आहेत. प्रवीण गोत्रे यांच्या फिर्यादीवरून धनंजय विसपुते व पवन विसपुते या दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.

Previous Post

पोलिसावर चाकूहल्ला केल्यानंतर संशयिताने घेतले शेवटचा निर्णय !

Next Post

रत्यावर केली मारहाण थेट पोहचला पोलीस कोठडीत !

Next Post
रत्यावर केली मारहाण थेट पोहचला पोलीस कोठडीत !

रत्यावर केली मारहाण थेट पोहचला पोलीस कोठडीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !
जळगाव

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !

June 2, 2025
जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !
राजकारण

जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !

June 2, 2025
मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !
राजकारण

मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !

June 2, 2025
देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !
राजकारण

देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !

June 2, 2025
…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !
क्राईम

…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !

June 2, 2025
भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !

June 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group