• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

10 हजाराची देशी विदेशी दारू जप्त

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 15, 2021
in क्राईम, जळगाव
0
10 हजाराची देशी विदेशी दारू जप्त

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत रात्री टाकलेल्या धाडी मध्ये 10 हजाराची 525 देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे याप्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जळगाव तालुका पो स्टे हद्दीतील 14 च्या रात्री तालुका पोलिसांनी तीन इसम वेळवेगळे मिळून आले. त्यात दिलीप सुकलाल कोळी रा आमोदा खु।। याच्या ताब्यात  देशी विदेशीच्या 14 दारू बॉटल 1160/रुपये किमतीच्या मिळुन आल्या आहेत. तसेच
भास्कर चिंतामण पाटील रा डिस्कई याच्या ताब्यात देशी विदेशी वेगवेगळ्या 55 दारू बॉटल 4865/रुपये किमतीच्या मिळून आल्या आहेत. मंगा झिपरू भिल रा अमोदा याच्या ताब्यात गा हटभट्टीची दारू 50 लीटर 4500/ रुपये किमतीचा मिळून आली आहे. असा एकूण 10 हजार 525 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध प्रोव्ही कायदा अन्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार  तसेच पीएसआय नयन पाटील, पोलीस हवालदार विश्वनाथ गायकवाड, नरेंद्र पाटील, प्रकाश चिंचोरे,दिपक कोळी,अशोक महाले,संजय भालेराव व अनिल तायडे या पथकाने केली आहे

Previous Post

जळगावात वृद्धाला ५० हजारात ऑनलाईन लुबाडले

Next Post

उपमहापौर, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात शाब्दिक वाद

Next Post
उपमहापौर, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात शाब्दिक वाद

उपमहापौर, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात शाब्दिक वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group