• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात वृद्धाला ५० हजारात ऑनलाईन लुबाडले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 14, 2021
in क्राईम, जळगाव
0
जळगावात वृद्धाला ५० हजारात ऑनलाईन लुबाडले

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मोबाइल केवायसीच्या बहाण्याने  वृद्धाची ४९ हजार ५०० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाजवळील हिरापन्ना अपार्टमेंटमध्ये राहत असलेले  प्रभाकर वामन कोल्हे ( वय ६७ ) असून. त्यांचे जयकिसनवाडी येथे मेडिकल दुकान आहे. सोमवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे आपल्या मेडिकल दुकानांवर असतांना त्यांना त्यांच्या मोबाइलवर एसएमएस आला. या एसएमएसमध्ये मोबाइल क्रमांक केवायसी करा व त्यासाठी एका नंबरवर फोन करण्याबाबत नमूद होते. त्यानुसार प्रभाकर कोल्हे यांनी एसएमएसमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाईलवर बोलणाऱ्या अनोळखी माणसाने कोल्हे यांचा विश्वास संपादन केला. त्यांना एनी डेस्क नावाचे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले . कोल्हे यांनी अॅप डाऊनलोड केले त्यानंतर डेबीड कार्डच्या माध्मातुन दहा रुपयांचे चलन भरल्यास सांगितल्यावर तेसुद्धा कोल्हे यांनी भरले. ही प्रक्रिया करताच कोल्हे यांना त्यांच्या बँकेच्या खात्यातून २४ हजार ५०० , २० हजार व ५ हजार अशा पध्दतीने ४९ हजार ५०० रुपये काढण्यात आल्याचे संदेश आले. फसवणुकीची खात्री झाल्यावर प्रभाकर कोल्हे यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठले. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.

Previous Post

केळी महामंडळ स्थापन करा – रावेर बाजार समितीची मागणी

Next Post

10 हजाराची देशी विदेशी दारू जप्त

Next Post
10 हजाराची देशी विदेशी दारू जप्त

10 हजाराची देशी विदेशी दारू जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group