• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

केळी महामंडळ स्थापन करा – रावेर बाजार समितीची मागणी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 14, 2021
in कृषी, जळगाव
0
केळी महामंडळ स्थापन करा – रावेर बाजार समितीची मागणी

जळगाव प्रतिनिधी : केळीचे उत्पादन चांगल्या प्रकारे रावेर तालुक्यात घेतले जाते. शेतक-यांच्या केळी या शेतीमालाला चांगला बाजार भाव मिळावा व केळी महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र राज्य शासनाने केळी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्ह्याधिकारी कार्यालय महामंडळ स्थापने बाबत गिटींग घेण्यांत आली. त्यामध्ये बाजार समितीचे बाजार भाव समितीचे प्रमुख तसेच केळी उत्पादक शेतकरी व व्यापारी ,कृषि विभाग व इतर कार्यालयातील मान्यवर उपस्थित होते. त्या मिटींगला केळी महामंडळ स्थापने बाबत चर्चा करण्यांत आली. केळी महामंडळ स्थापन झाल्यास केळीला चांगला भाव देता येईल व कमीजास्त भावाची तफावत राहणार नाही. सध्या बाजार समितीमध्ये केळी बाजार भाव समिती व सल्लागार समिती यांच्या मार्फत केळी बाजार भाव काढले जातात. केळी महामंडळ स्थापल्यानंतर केळी या शेतीमालावर प्रक्रीया करणारे उद्योग सुरू करता येतील. ब-याच वेळेस शेतक-यांच्या केळी मालाला बाजार भाव कमी मिळतो.अशा वेळी बाजार समितीला जाबाबदार धरले जाते. केळी हा नाशवंत माल असल्यामुळे त्याला जास्त वेळ ठेवता येत नाही. म्हणुन केळी महामंडळ लवकरात लवकर स्थापने खुप जरूरीचे आहे.

तरी जळगांव जिल्हा मध्ये लवकरात लवकर केळी महामंडळ स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी .तसेच केळी महा मंडळ स्थापने मध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती रावेरचा समावेश करावा अशी मागणी कृषी रावेर उत्पन्न बाजार समिती सभापती गोपाल नेमाडे, उपसभापती गोटू महाजन, संचालक डॉ. राजेंद्र पाटील, पितांबर पाटील, प्रमोद धनके, श्रीकांत महाजन, कैलास सरोदे, नीलकंठ चौधरी, योगेश पाटील, शेतकरी प्रतिनिधी जिजाबराव पाटील, सचिव गोपाल महाजन यांनी केली आहे.

Previous Post

जळक्यात कटलरी दुकान फोडले तर ग्रामपंचायत कार्यालयात चोरीचा प्रयत्न; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

Next Post

जळगावात वृद्धाला ५० हजारात ऑनलाईन लुबाडले

Next Post
जळगावात वृद्धाला ५० हजारात ऑनलाईन लुबाडले

जळगावात वृद्धाला ५० हजारात ऑनलाईन लुबाडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group