• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात टेलर्स दुकानाला मध्यरात्री भीषण आग !

editor desk by editor desk
December 27, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात टेलर्स दुकानाला मध्यरात्री भीषण आग !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील श्यामा मुखर्जी उद्यान परिसरातील एका टेलर्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने दुकानातील अंदाजे पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची थरारक घटना मध्यरात्री घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्यामा मुखर्जी उद्यान परिसरात प्रमोद सोनवणे यांच्या मालकीची कापडाची दुकान असून मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. दुकानातील विक्रीसाठी असलेले कपडे आणि शिलाई मशीन आदी जळून नष्ट झाले. तब्बल ५ ते ६ लाखांचा नुकसान यावेळी झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान सदर घटना घडताच अग्निशमन विभागातील जवान वाहनचालक देविदास सुरवाडे फायरमन रोहिदास चौधरी, भगवान पाटील, इकबाल तडवी, संतोष तायडे यांनी फायर गाडीच्या मदतीने आग विझवण्यास मदत केली. तत्पूर्वी या घटनेची माहिती जिग्नेश सोनवणे यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास दिली असून या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

तमाशा बघण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून !

Next Post

कौटुंबिक वाद : सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळल्याचा प्रकार !

Next Post
कौटुंबिक वाद : सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळल्याचा प्रकार !

कौटुंबिक वाद : सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळल्याचा प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group