• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

स्फोट झाल्याने चारचाकी जळून खाक ; दोन जखमी !

editor desk by editor desk
December 27, 2023
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
स्फोट झाल्याने चारचाकी जळून खाक ; दोन जखमी !

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरातील धुळे रस्त्यावर वीज मंडळ याठिकाणी दि.२५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास स्फोट होऊन कारला अचानक आग लागल्याने कारमध्ये झोपलेला पिता आणि मुलगा, असे दोघे जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयासमोर राजस्थानमधील ओटा बुंदीया जिल्ह्यातील खेळणी व संसारोपयोगी साहित्य विक्रेत्यांनी अमळनेर शहराबाहेर आपले बस्तान मांडले आहे. त्यांची वस्तू वाहणारी ओमिनी गाडी त्यांच्या झोपडीशेजारी लावलेली होती. गाडीमध्ये रात्री कर्नल बागडीया (वय ६०) हे झोपलेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक स्फोट होऊन गाडीला आग लागली. या आगीत ते आणि त्यांचा तरुण मुलगा रामलाल (वय ३०) हे जखमी झाले. आग लागताच नगर परिषदेचा अग्निशमन बंब बोलावण्यात आला. नितीन खैरनार, आनंदा झिम्बल, जफर खान यांनी दोन बंबांच्या सहायाने आग विझवली तोपर्यंत गाडीच्या टायरसह पूर्ण वाहन जळून खाक झाले होते. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक निंबा पाटील, शरद पाटील यांनी दिली. डॉ. इम्रान कुरेशी भेट यांनी प्राथमिक उपचार करून १०८ रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, स्फोट कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही.

Previous Post

महामार्गावर बसचा अपघात : २० प्रवासी जखमी !

Next Post

अरेच्या : पंगतीत मटणाची नळी नाही म्हणून थांबविले लग्न !

Next Post
अरेच्या : पंगतीत मटणाची नळी नाही म्हणून थांबविले लग्न !

अरेच्या : पंगतीत मटणाची नळी नाही म्हणून थांबविले लग्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group