Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » क्रेन अचानक तुटली अन तरुणाचा अंगावर पडल्याने दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    क्रेन अचानक तुटली अन तरुणाचा अंगावर पडल्याने दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी 

    शहरातील वंजारी वाड्यात घराचे बांधकाम सुरु असून, येथे स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. स्लॅब टाकतांना वर जाणारी क्रेन अचानक तुटली. यावेळी जेवणासाठी घरी जात असलेल्या तरुणाच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना बोदवड येथे २४ डिसेंबरला घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड शहरात प्रकाश नारायण पालवे (वय ३७) हे कपाशीची गाडी भरण्यासाठी गेलेला होता. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान तो जेवण कारण्यासाटःई घरी जात होता. यावेळी घराजवळच शेजारी बांधकाम चालू होते. स्लॅब टाकण्याचे काम क्रेन मशीनने सुरु होते. यावेळी प्रकाश हा घरी जेवणाला जात असतांना लोखंडी क्रेनचा छावडा अचानक त्याच्या अंगावर तुटून पडला. यात त्याचा मृत्यू झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    July 26, 2026

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    July 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.