• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकाच कुटुंबातील चौघांना आत्महत्येचा प्रयत्न

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 12, 2021
in क्राईम, भुसावळ
0
एकाच कुटुंबातील चौघांना आत्महत्येचा प्रयत्न

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ येथे आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्या असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संदर्भात वृत्त असे की,भुसावळ  शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणानगर मागे गोकूळधाम रेसिडेन्सीत रिक्षाचालक विलास प्रदीप भोळे (वय ६०), पत्नी लताबाई विलास भोळे (वय ५२), मुलगी प्रेरणा विलास भोळे (वय २८) आणि मुलगा चेतन विलास भोळे (वय २७) हे राहतात. शुक्रवारी दिवसभर भोळे यांचे घर बंद असल्याने परिसरातील रहिवाशांना शंका आली. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोणीही प्रतिसाद देत नव्हते. चेतनच्या मोबाइलवरही संपर्क साधून प्रतिसाद नसल्याने रहिवाशांनी  रात्री साडेअकरा वाजता पोलिसांना माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर रिक्षाचालक विलास भोळेंसह परिवारातील चारही सदस्य बेशुद्ध आढळले. यानंतर या चौघांना डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले. यातील विलास भोळे वगळता कुटुंबातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, घरात पोलिसांना सुसाईड नोट आढळली असून यात आर्थिक विवंचनेतून आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.

Previous Post

जळगावात विजेच्या धक्क्याने विवाहितेचा जागीच मृत्यू

Next Post

२० डिसेंबरपासून नेहरु स्टेडियम येथे बेमुदत उपोषण ?

Next Post
२० डिसेंबरपासून नेहरु स्टेडियम येथे बेमुदत उपोषण ?

२० डिसेंबरपासून नेहरु स्टेडियम येथे बेमुदत उपोषण ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group