• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शेताच्या बांधावर विजेच्या धक्क्याने प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

editor desk by editor desk
December 23, 2023
in क्राईम, जळगाव
0
शेताच्या बांधावर विजेच्या धक्क्याने प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी 

यावल येथील भुसावळ मार्गावरील एका शेतातील बांधावर ५० वर्षीय प्रौढ व्यक्ति मृत अवस्थेत मिळाला असून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा अंदाज असून हे प्रौढ चोपडा तालुक्यातील अडावद येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील अडावद येथील विशाल रमेश मेढे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, यावल ते भुसावळ मार्गावरील रस्त्यावरील टेलीफोन एक्सचेंजच्या कार्यालयासमोर प्रशांत मुरलीधर महाजन यांच्या शेता (गट क्रमांक ७२४ /२) मध्ये पिकपेरणी केली आहे. डुक्कर व इतर मोकाट गुरांचा त्रास होत असल्याने शेतातील कम्पाउंडला बॅटरीने चालणाऱ्या झटका मशिनची तार लावली आहे.

या तारांमध्ये असलेल्या वीज प्रवाहाचा शॉक लागून विशाल मेढे यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे. दरम्यान, मृत व्यक्तिच्या खिशातून मिळालेल्या ओळखपत्रावरून ते अडावद येथील विशाल मेढे असल्याचे स्पष्ट झाले असून ते यावल कशासाठी आले होते, हे अद्याप कळू शकले नाही

Previous Post

रेल्वेच्या पीओएच कारखान्यात आठ लाखांची चोरी !

Next Post

देशात सोन्याच्या दागिन्यात होणार मोठी वाढ !

Next Post
देशात सोन्याच्या दागिन्यात होणार मोठी वाढ !

देशात सोन्याच्या दागिन्यात होणार मोठी वाढ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group