• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भारतीय सैन्य दलाचे प्रमुख स्व. बिपीन रावत यांना भाजप कार्यालयात श्रद्धांजली अर्पण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 11, 2021
in Uncategorized
0
भारतीय सैन्य दलाचे प्रमुख स्व. बिपीन रावत यांना भाजप कार्यालयात श्रद्धांजली अर्पण

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भारतीय सैन्य दलाचे प्रमुख स्व. बिपिन रावत यांचे तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले त्यांच्या समवेत सैन्य दलाच्या 13 अधिकाऱ्यांचे देखील दुर्देवी दुःख निधन झाले त्यासाठी स्व. बिपिन रावत यांच्या प्रतिमेला माजी सैनिक एकनाथ गंगाराम महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन केले त्यानंतर सर्वाना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन,जिल्हासरचिटणीस सचिन पानपाटिल,पुनीलाल आप्पा महाजन, शेखरदादा पाटील,प्रकाशदादा सोनवणे,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक ललित येवले, सुनिल चौधरी,कन्हैया रायपूरकर,शरद भोई,विजय महाजन संतोष सोनवणे,राजू महाजन,आंनद वाजपेयी,विक्रम पाटील,प्रल्हाद पाटील इत्यादी उपस्थित होते.

Previous Post

धरणगाव येथे आत्मा समिती बैठक संपन्न !

Next Post

जळगावात विजेच्या धक्क्याने विवाहितेचा जागीच मृत्यू

Next Post
जळगावात विजेच्या धक्क्याने विवाहितेचा जागीच मृत्यू

जळगावात विजेच्या धक्क्याने विवाहितेचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group