• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

केरळमध्ये कोरोना रुग्णात वाढ : केंद्राचे सर्व राज्यांना सूचना !

editor desk by editor desk
December 19, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
केरळमध्ये कोरोना रुग्णात वाढ : केंद्राचे सर्व राज्यांना सूचना !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मागील काही दिवसांपासून केरळमध्ये करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. याच वेळी केरळमध्ये करोना विषाणूच्या जेएन १ या अतिसंसर्गजन्य उपप्रकाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधगिरी आणि दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव सुशांत पंत यांनी याबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सोमवारी पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, की केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण करोना रुग्णसंख्या कमी राखण्यात यश मिळवले आहे. करोना विषाणूचे नवनवीन उपप्रकार येत असल्याने संसर्गात वाढ होत आहे. अशा वेळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हानात्मक स्थिती निर्माण होत आहे. त्याचा सामना करण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

Previous Post

लोकनियुक्त सरपंच व उपसरपंचाचा अजित पवारांनी केला सत्कार !

Next Post

आजचे राशिभविषय! या राशींच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल

आजचे राशिभविषय! या राशींच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group