• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

समंथा आता करणार नाही लग्न !

editor desk by editor desk
December 19, 2023
in Uncategorized
0
समंथा आता करणार नाही लग्न !

गेल्या काही वर्षापासून अभिनय क्षेत्रात सक्रीय असलेली समंथा रुथ प्रभूने आता सध्या अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. घटस्फोट आणि त्यानंतर – मायोसायटिस आजाराचं निदान यामुळे समंथा कठीण काळातून जात आहे. ब्रेक घेण्यापूर्वी ‘खुशी’ हा तिचा शेवटचा सिनेमा होता. सध्या ती आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आहे.

नुकतंच समंथाने सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा तिने एका चाहत्याच्या प्रश्नावर दुसऱ्या लग्नाविषयी खुलासा केला. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ सेशनदरम्यान एका चाहत्याने समंथाला विचारले, ‘तू दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करते आहेस का?’ यावर तिने गुगल सर्चवरून दुसरे लग्न किती टक्के टिकू शकतं याची आकडेवारीच दाखवली. तिने याचा फोटो शेअर करत लिहिले, ‘आकडेवारी पाहता ही खूपच वाईट गुंतवणूक ठरेल.’ यासोबतच तिने हसण्याचे इमोजी पोस्ट केले,

Previous Post

यात्रेत महिलेच्या छेडछाडप्रकरणी मारहाणीत तीन जखमी !

Next Post

लोकनियुक्त सरपंच व उपसरपंचाचा अजित पवारांनी केला सत्कार !

Next Post
लोकनियुक्त सरपंच व उपसरपंचाचा अजित पवारांनी केला सत्कार !

लोकनियुक्त सरपंच व उपसरपंचाचा अजित पवारांनी केला सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group