• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

यात्रेत महिलेच्या छेडछाडप्रकरणी मारहाणीत तीन जखमी !

editor desk by editor desk
December 19, 2023
in क्राईम, पाचोरा
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील काकणबर्डी येथील खंडेरायाच्या यात्रोत्सवात महिलेच्या छेडछाडप्रकरणी मारहाणीत तीनजण जखमी झाले आहेत. अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहराजवळील ३ कि. मी. अंतरावरील काकणबर्डी या उंच टेकडीच्या ठिकाणी खंडेरायाचे जागृत मंदिर आहे. याठिकाणी खंडेरायाची यात्रा मोठ्या जल्लोषात भक्तीभावाने सुरू झाली. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात भंडारा उधळत भाविक भक्तांनी खंडेरायाचे दर्शन घेतले. या यात्रेत तरुण, तरुणी, स्त्री, पुरुष, नवीन विवाहित जोडपे यांनी भांडारा उधळत दर्शन घेतले.

दरम्यान, संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास एका तरुणाने महिलेकडे बघून अश्लील भाषा वापरली. त्यास महिलेच्या बहिणीच्या मुलाने हटकले असता त्या तरुणाने महिलेसह तिच्या बहिणीशी व मुलाशी वाद करून त्या तरुणाने मित्रांना फोन लावला. यावेळी साथीदारांनी महिलेसह तिच्या भावाला व भाच्याला मारहाण करून जखमी केले. यात विवेक सुरेश जाधव (२२, पाचोरा) शुभम दामू खरे (२३) व अश्विन इंदरसिंग पाटील (२१, दोघे वडगाव टेक) यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले, महिलेसह तिच्या बहिणीला धक्काबुक्की करून छेडछाडीचा प्रकार केला. या घटनेची अद्याप गुन्हा नोंद झाली नसून जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचारा सुरू आहेत.

Previous Post

घरभाड्याचा वाद : जीवे ठार मारण्याची धमकी !

Next Post

समंथा आता करणार नाही लग्न !

Next Post
समंथा आता करणार नाही लग्न !

समंथा आता करणार नाही लग्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group