• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जामनेरनजीक भीषण अपघातात : ४ जणांचा दुर्देवी मृत्यू !

editor desk by editor desk
December 19, 2023
in क्राईम, जामनेर
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जामनेर : प्रतिनिधी

पहूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. यात चारचाकी वाहनातील चालकासह तिघे ठार झाले. यात पैठण येथील दोन जणांचा समावेश आहे. हा भीषण अपघात मुक्ताईनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. यामध्ये अल्लाउद्दीन गयासोद्दीन शेख (४०), शेख समीर शेख नजीर (२०, दोघे रा. बालानगर, ता. पैठण) आणि वाहनचालक साजन जगन बडोले (२५ रा. खंडवा, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बालानगर येथून फळांच्या खरेदीसाठी खंडव्याकडे असतांना रात्री नातेवाईक जामनेरला पोहोचले. जामनेर येथील रेल्वे गेट व टाकळी गावाच्या मध्ये असलेल्या नागदेवता मंदिराजवळील वळणावर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर टैंकर (क्र. आरजे ३२ जीसी ०७८९) वरील चालक फरार झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेसह जालमसिंग राजपूत यांनी अपघातस्थळी ग्रामस्थांच्या मदतीने वाहनातील दोघांचे मृतदेह व गंभीर जखमी असलेल्या एकाला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिसऱ्या इसमाचा देखील मृत्यू झाला होता. वाहनातील तिघांचे मोबाइल चक्काचूर त्यातील झाल्याने पोलिसांनी सीमकार्ड काढून दुसऱ्या मोबाइलमध्ये टाकून नातेवाइकांशी संपर्क साधला. पोलिस उपनिरीक्षक जी. एम. अहिरे, सचिन सानप यांनी घटनास्थळावर पंचनामा केला.

Previous Post

जीपीएस मित्र परिवारातील सदस्यासाठी प्रतापराव पाटील यांची अनोखी भेट..!

Next Post

घरभाड्याचा वाद : जीवे ठार मारण्याची धमकी !

Next Post
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

घरभाड्याचा वाद : जीवे ठार मारण्याची धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group