• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तुझा पती मला त्रास देणार नाही म्हणत महिलेचा विनयभंग !

पाचोरा पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
December 18, 2023
in क्राईम, पाचोरा
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

पाचोरा : प्रतिनिधी 

शहरातील एका विवाहितेच्या घरात तिचा पती नसताना प्रवेश करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरात वास्तव्यास असलेल्या विवाहितेच्या घरी पती नसल्याची संधी साधत धनराज सोनार हा अनधिकृतपणे घरी आला. ‘तुझा पती मला खूप त्रास देतो. त्याला आता चांगला धडा शिकवतो. म्हणजे तो मला पुन्हा त्रास देणार नाही.’ असे सांगत विवाहीतेसोबत त्याने अश्लील वर्तन केले. पती तेवढ्यात घरी आला. पीडितेने पतीला हकीकत सांगितली.

पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून धनराज सोनार यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. विनोद पाटील हे करीत आहेत.

Previous Post

महिला पोलिसाला दोन महिलांनी केली मारहाण !

Next Post

लग्नाहून घरी येताना दुचाकीला ट्रकने मारला कट : एक जागीच ठार !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

लग्नाहून घरी येताना दुचाकीला ट्रकने मारला कट : एक जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group