Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नोकरीची सुवरणसंधी : जीएमसीत आजपासून मुलाखतीला सुरुवात
    जळगाव

    नोकरीची सुवरणसंधी : जीएमसीत आजपासून मुलाखतीला सुरुवात

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 10, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील जीएमसीत 49 जागा भरण्यात येणार आहे, यासाठी शुक्रवारी मुलाखतीला सुरुवात झाली आहे. यात सहायक प्राध्यापक पदाच्या 19, वरिष्ठ निवासी डॉक्टर 18 तर 12 वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

    जीएमसीत विविध विभागात रिक्त असलेल्या तीन प्रकारातील जागांसाठी आरक्षण समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून रिक्त जागांचा तपशील तयार करून त्यानंतर या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले. या अंतर्गत या सहायक प्राध्यापक पदांमध्ये शरीरशास्त्र 2, जीव रसायनशास्त्र 1, सुक्ष्मजीवशास्त्र 2, त्वचा व गुप्तरोग 1, शल्यचिकित्साशास्त्र 1, औषध वैद्यकशास्त्र 3, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र 1, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र 3, क्ष किरणशास्त्र 1, बधिरीकरणंशास्त्र 2, अशी 19 पदी भरली जाणार आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांमध्ये त्वचा व गुप्तरोग, मनोविकृतशास्त्र, बालरोगशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, नेत्र शल्य चिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात प्रत्येकी 1 , बधिरीकरणशास्त्र 2, क्ष किरणशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र विभागात प्रत्येकी 3 तर औषध वैद्यकशास्त्र विभागात 4 अशा एकूण 18 जागा भरण्यात येणार आहे. 12 वैध्येकीय अधिकारी देखील घेतले जाणार असून निवड झालेल्यांच्या मुलाखती आज पासून होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.