• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पुण्यात कोयता गँगची दहशत कायम : तीन अटकेत !

editor desk by editor desk
December 16, 2023
in क्राईम, राज्य
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज पुन्हा एकदा शहरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एनडीए रस्त्यावर कोयता गँगने दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील एका – उपहारगृहात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याने मारहाण केली.

याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या उपहारगृहातील कामगार रुपेश आणि रमेश दुचाकीवरुन एनडीए रस्त्याने निघाले होते. यावेळी शिवणे परिसरात दोघांनी त्यांना अडवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘मी या भागातील दादा आहे. बाजूला चल मी तुला दाखवितो..’ अशी धमकी या दोघांना दिली. तसेच एकाने त्याच्याकडील कोयता उगारुन मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी अधिक तपास करत तिघांना अटक केली आहे.

प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम (वय २३, रा. शांतीबन सोसायटी, शिवणे), आदित्य उद्धव पांचाळ (वय १९, रा. राहुलनगर, शिवणे), सनी रामप्रताप गुप्ता (वय २१, रा. समर्थ आंगण सोसायटी, शिवणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, शहरात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Previous Post

परिवाराला मारहाण करीत लाखोंचे दागिने घेवून दरोडेखोर पसार !

Next Post

विरोधात केस लढत असल्याने महिला वकिलावर हल्ला !

Next Post
विरोधात केस लढत असल्याने महिला वकिलावर हल्ला !

विरोधात केस लढत असल्याने महिला वकिलावर हल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group