• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२९ वर्षीय तरुणीने घरात संपविले जीवन !

editor desk by editor desk
December 16, 2023
in क्राईम, जळगाव
0
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

जळगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील आसोदा गावात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पायल संदीप चौधरी रा. आसोदा ता. जि. जळगाव असे मयत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा या गावात पायल संदीप चौधरी ही तरुणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून गुरुवार १४ डिसेंबर रोजी दुपारी घरी कोणीही नसताना तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी ४ वाजता उघडकीला आला. दरम्यान तरूणीने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याची पाहायला मिळाले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे हे करीत आहे.

Previous Post

कचऱ्यात सापडळे नवजात अभ्रक : परिसरात उडाली खळबळ !

Next Post

साई दर्शनासाठी आले अन भाऊ बहिणीने लॉजमध्ये संपविले जीवन !

Next Post
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

साई दर्शनासाठी आले अन भाऊ बहिणीने लॉजमध्ये संपविले जीवन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group