• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळजनक : पाकिस्तानला माहिती देणारा मुलगा पाचोऱ्याचा !

editor desk by editor desk
December 15, 2023
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
जळगावच्या तरुणाने दिली पाकिस्तानला गोपनीय माहिती !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यातील एका मुलाने पाकिस्तानला भारतीय नौदलाची गुप्त माहिती पुरविल्या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे या दाखल गुन्हयातील संशयित गौरव पाटील हा तरूण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील असल्याची माहिती समोर आली असून त्याच्या पालकांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील प्रमुख आरोपी गौरव अर्जुन पाटील हा जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती काल उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, सध्या ठाण्यात वास्तव्यास असणाऱ्या तरुण पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवाशी गौरव पाटील याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या त्याचे आयटी चे शिक्षण झाले असून मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांचे शिकाऊ शिक्षण घेतले होते. काल अचानक त्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून याचा त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.

Previous Post

मध्यरात्री पोलिसांना पाहताच दोन्ही वाळूमाफिया फरार

Next Post

जळगावातील खून प्रकरणी : तिसरा संशयित अटकेत !

Next Post
जळगावातील खून प्रकरणी : तिसरा संशयित अटकेत !

जळगावातील खून प्रकरणी : तिसरा संशयित अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group