• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री पोलिसांना पाहताच दोन्ही वाळूमाफिया फरार

editor desk by editor desk
December 15, 2023
in क्राईम, जामनेर
0
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

जळगाव : प्रतिनिधी 

कानळदा ते जळगाव रोडवर आव्हाणा फाट्याजवळ दि. १३ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ट्रकमधून वाळूची अवैध वाहतूक करीत असताना तालुका पोलिस पथकास आढळून आले. यावेळी संशयित दोन्ही आरोपी पोलिसांना पाहून फरार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या ट्रकमधून दोन ब्रास वाळूची वाहतूक करीत असताना पोलिस पथकाला दिसले, पथकाने त्यांचा पाठलाग केला असता कारचालक श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी व ट्रकचालक (नाव माहीत नाही) फरार होण्यात यशस्वी ठरले. यावेळी ६ हजार रुपये किंमतीची वाळू, ५ लाखांचा ट्रक, ३ लाखांची कार हस्तगत करण्यात आली. तालुका पोलिसांत विविध कलमांन्वये पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मोहन सायकर हे करीत आहेत.

Previous Post

धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीला मारहाण करीत चौघांनी कापले केस !

Next Post

खळबळजनक : पाकिस्तानला माहिती देणारा मुलगा पाचोऱ्याचा !

Next Post
जळगावच्या तरुणाने दिली पाकिस्तानला गोपनीय माहिती !

खळबळजनक : पाकिस्तानला माहिती देणारा मुलगा पाचोऱ्याचा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group