Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोरीची वाळू नेतांना एकालापकडले तर दुसरा फरार
    क्राईम

    चोरीची वाळू नेतांना एकालापकडले तर दुसरा फरार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 10, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भडगाव तालुक्यातील गुढे ते कोळगाव रोडवर वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर महसूल विभागाने पहाटे कारवाई केली. यात एकाला ताब्यात घेतले परंतू कारवाई करत असताना सोबत असलेल्या दुसऱ्याने वाळूने भरलेले ट्रक्टर घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील गुढे ते कोळगाव रस्त्यावर वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार महसुल पथकातील कोतवाल राजेंद्र तुकाराम थोरात (वय-४५) रा. कोळगाव ता. भडगाव यांनी ९ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता कारवाई करत संशयित आरोपी दादु उर्फ कैलास पाटील याला ताब्यात घेतले. महसूल विभागाने कारवाई केल्याचे पाहून दुसरा संशयित आरोपी कैलास भावराव पाटील रा. वाक ता. भडगाव हा ट्रक्टर घेवून पसार झाला. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश ब्राम्हणकर करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.