• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भररस्त्यावर दहावीच्या विद्यार्थिनीची विनयभंग !

editor desk by editor desk
December 14, 2023
in क्राईम, जळगाव, यावल
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

यावल : प्रतिनिधी 

शहरातील एका शाळेच्या गेटजवळ अल्पवयीन विद्यार्थिनीची एकाने छेड काढली. यासंदर्भात जाब विचारणाऱ्या मुलीच्या भावाला छेड काढणारा तरुण तसेच त्याच्या दोन मित्रांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी दि.१३ घडली. यानंतर हे तिघे तरुण घटनास्थळावरून पसार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या दहावीची अल्पवयीन विद्यार्थिनी साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जात असताना विद्यालयासमोर मोटारसायकलवर आलेल्या एका तरुणाने तिच्या समोर मोटारसायकल आडवी करून तिला रोखले. हे कळताच मुलीचा भाऊ घटनास्थळी आला व त्या तरुणास जाब विचारला असता मोटारसायकलवर मागे बसलेल्या त्या तरुणाच्या दोघा मित्रांनीही मुलीच्या भावाला मारहाण केली. याबाबत या तिघांविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous Post

मुलीला पळविले ; दोघांना सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post

उसनवारीच्या पैशांवरून वाद अन एकाला दमदाटी

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

उसनवारीच्या पैशांवरून वाद अन एकाला दमदाटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group