Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निलंबन झाले असल्याने  एसटी ड्रायव्हरनं आत्महत्येचा प्रयत्न
    जळगाव

    निलंबन झाले असल्याने  एसटी ड्रायव्हरनं आत्महत्येचा प्रयत्न

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 9, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगावात एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या एक महिन्यापासून संप सुरू आहे या संपात सहभागी असलेल्या रावेर डेपोतील बस चालकाला निलंबित करण्यात आले होते यामुळे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित कर्मचारी च्या सावधगिरी मुळे त्याचे प्राण वाचले.

    रावेर तालुक्यातील तांदळवाडी येथील रहिवासी राहुल विश्वनाथ कोडी वय वर्ष 35 हा रावेर डेपो मध्ये बस चालक आहे गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या संपामध्ये तोही सहभागी झालेला असून या कारणामुळे त्याला आज निलंबित करण्यात आल्याचे पत्र मिळाले होते एकीकडे संपत सुरू आहे तर दुसरीकडे निलंबनाची कारवाई यामुळे नैराश्‍य आलेल्या कोंडीने आज दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी औषध प्रशांत करून आला औषध घेतलेले असल्याने तो कोसळला डेपो मॅनेजर जीप जंजाळ वनकर्मचारी कंडक्टर ड्रायव्हर यांनी त्याला खाली बसलेले पाहून तात्काळ रायगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी उपचार करून सावदा येथील खाजगी रुग्णालयात त्याला भरती करण्यात आलेले आहे त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.