• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गाडीचा धक्का लागला अन तरुणाची हत्या !

editor desk by editor desk
December 13, 2023
in क्राईम, राज्य
0
गाडीचा धक्का लागला अन तरुणाची हत्या !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहर गेल्या काही दिवसापासून अनेक गुन्हेगारी घटनेने सातत्याने चर्चेत येत असतांना नुकतेच कारने जात असताना कारला धक्का लागल्याने घासले गेले. यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली. ही भरपाई मागण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धारदार शस्राने वार करत खून केल्याची घटना शेवाळेवाडी येथे घडली. ही घटना रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी येथील अभिषेक संजय भोसले (वय ३०) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अभिषेक हा फर्निचरचे काम करतो. दरम्यान तो १२ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारने शेवाळेवाडी येथील महादेव मंदिराजवळून जात होता. त्यावेळी त्याच्या मोटारीला विलास सुरेश सकट (वय ३१ वर्षे, रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांची गाडी घासली गेली. त्यावरून अभिषेक व विलास यांचा वादविवाद झाला होता. दरम्यान रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास शेवाळेवाडी – फुरसुंगी रस्त्यावर नुकसान भरपाईबाबत चर्चा करण्यासाठी दोघे भेटले.

त्यावेळी झालेल्या वादातून सकट यांच्यासह सात- आठ जणांनी अभिषेकच्या तोंडावर व डोक्यावर धारदार शस्त्राने मारहाण करून खून केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन संशयिताना पोलीसांनी ताब्यात घेतले असून बाकी आरोपीचा शोध सुरू आहे.

Previous Post

धक्कादायक! खोल दरीत कोसळून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Next Post

खा.शरद पवारांचा वाढदिवस आरोग्य सेवेतून साजरा !

Next Post
खा.शरद पवारांचा वाढदिवस आरोग्य सेवेतून साजरा !

खा.शरद पवारांचा वाढदिवस आरोग्य सेवेतून साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group