• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चारचाकी अडवून एकाला बेदम मारहाण !

editor desk by editor desk
December 12, 2023
in क्राईम, राज्य
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

नाशिक : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील सामनगाव रोड भागात कार अडवून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत टोळक्याने वाहनाचे नुकसान करीत जखमी युवकाचा मोबाईल व रोकड पळविली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  सचिन जगताप,रोशन ढोकणे,प्रविण जगताप,राहूल जगताप व अन्य दोन अनोळखी तरूण अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत विजय भरत धिवर (२५ रा.गोरेवाडी जेलरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. धिवर शनिवारी (दि.९) रात्री सामनगाव रोडने आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली.

संजीवणी हॉस्पिटल भागात टोळक्याने त्यांची कार अडवून सचिन जगताप यास का मारहाण केली याबाबत जाब विचारला. धिवर हे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असतांना संशयितानी कारची तोडफोड करीत त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत टोळक्याने धिवर यांच्या खिशातील मोबाईल व रोकड पळविली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

Previous Post

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी घरीच बनवा हे दोन स्क्रब

Next Post

ये डर अच्छा है; रोहित पवारांची संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली

Next Post
ये डर अच्छा है; रोहित पवारांची संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली

ये डर अच्छा है; रोहित पवारांची संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group