• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एटीएममधील तीन बॅटरी चोरल्या !

editor desk by editor desk
December 12, 2023
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव  : प्रतिनिधी 

जळगाव तालुक्यातील जळके येथील एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून त्याच्या वायर तोडून एटीएममधील तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळके येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एटीएम केंद्रामध्ये १० डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून त्याच्या वायर तोडल्या. त्यानंतर एटीएममधील २४ हजार रुपये किमतीच्या एकूण तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक दौलत तिवारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण !

Next Post

पुतणीसोबत विवाहाला विरोध अन भावी नवरदेवाचा केला खून !

Next Post
पुतणीसोबत विवाहाला विरोध अन भावी नवरदेवाचा केला खून !

पुतणीसोबत विवाहाला विरोध अन भावी नवरदेवाचा केला खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group