• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणार्‍या दोघांवर कारवाई

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 9, 2021
in क्राईम, जळगाव
0
मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणार्‍या दोघांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी : मद्यधुंद अवस्थेत जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात गोंधळ घालणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत वृत्त असे की, जितेंद्र अरुण चांगरे (वय ४५, रा. सिंधी कॉलनी) व निखिल राजू सोनवणे (वय २२, रा. कुसुंबा) हे दोघे सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी आरडाओरड करून गोंधळ घातला. सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी जिल्हापेठ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी मद्यपान केल्याचे तपासणीत आढळून आले. दोघांविरुद्ध आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी अटक नोंद घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील जितेंद्र अरूण चांगरे हे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी असून त्यांच्यासह निखील सोनवणेच्या विरोधात रात्री उशीराने गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Previous Post

बोदवड नगरपंचायतसाठी 21डिसेंबरला मतदान !

Next Post

महिलेची 67 हजाराची पर्स लांबविणार्‍याला अटक

Next Post
महिलेची 67 हजाराची पर्स लांबविणार्‍याला अटक

महिलेची 67 हजाराची पर्स लांबविणार्‍याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group