• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव उड्डाणपुलावर बस व ट्रकचा अपघात : चालक जखमी !

editor desk by editor desk
December 11, 2023
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

धरणगाव : प्रतिनिधी

शहरातील उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात बसमधील चालक जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चोपडा येथून झुरखेडा येथे मुक्कामी जाणारी बस (एमएच२०/बीएल३५५६) ही बस धरणगाव बस स्थानकावरून निघाली. त्याच वेळेस जळगावकडून धरणगाव शहराकडे येणारा ट्रक (एमएच१८/बीजी११७५) च्या ड्रायव्हरने ओव्हरटेक करण्याच्या नादात बसला धडक दिली. यात ड्रायव्हर जखमी झाला आहे. अपघातामुळे उड्डाणपुलावर वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र, या ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार संजय सूर्यवंशी व पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Previous Post

परिवार झोपेत असतांना ३१ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

Next Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना व्यवसायात विशेष लाभ होईल

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना व्यवसायात विशेष लाभ होईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group