• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अवैध गुटख्याची वाहतूक : पहूर पोलिसांनी ट्रक घेतला ताब्यात !

editor desk by editor desk
December 11, 2023
in क्राईम, जामनेर
0
अवैध गुटख्याची वाहतूक : पहूर पोलिसांनी ट्रक घेतला ताब्यात !

जामनेर : प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथे मध्य प्रदेशातून जाणाऱ्या गुटख्याची अवैध वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहनासह ४५ लाखांचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सत्र सुरू होते. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एच.आर.५५/डब्ल्यू ४९८० क्रमांकाच्या मालवाहू ट्रकमध्ये देवास, मध्य प्रदेश येथे माल भरण्यात आला. हा ट्रक मध्य प्रदेशातून पहूर मार्गान छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाली. त्यानुसार पथकाने छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून मालवाहू ट्रक ताब्यात घेतला.

Previous Post

नॉन इंटरलॉकिंगचे काम : दहा रेल्वे गाड्या रद्द

Next Post

लग्नघरी शोककळा : ७ वर्षीय बालिकेचा सेप्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू

Next Post
लग्नघरी शोककळा : ७ वर्षीय बालिकेचा सेप्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू

लग्नघरी शोककळा : ७ वर्षीय बालिकेचा सेप्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group