• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लग्न लावून फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 8, 2021
in क्राईम, जळगाव
0
लग्न लावून फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात !


लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : लग्न लावून मुलांची फसवणूक करणाऱ्या मुख्य दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जळगावात ठोकल्या पुढील तपासासाठी त्यांना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भडगाव येथील एका युवकाला लग्न लावून देतो म्हणून गोकुळ रविंद्र सोनवणे वय 30 सोनाली गोकुळ सोनार वय 28 रा साकेगाव ता भुसावळ ह मु जळगाव यांनी त्या युवकांना पैसे घेऊन बाहेर गावाच्या मुली बरोबर लग्न लावून दिले लग्न झाल्यानंतर वधू मुलीची बहीण आजारी आहे तिला बघण्यासाठी तुम्हा दोघा नवरा बायको ना जायचे असे सांगून युवकास व त्याच्या पत्नीस लग्नातील दागिन्यांसह भुसावळ येथे बोलविले भुसावळला वधू मुलीला तिच्या नातेवाईकांसोबत रवाना करून या आयोगाची फसवणूक केली म्हणून भडगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता या फसवणूक करणाऱ्या मध्यस्थांची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बकाले यांना गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोउनि अमोल देवढे, हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील विनोद पाटील रणजीत जाधव किशोर राठोड ईश्वर पाटील या पथकाने कांचन नगर येथे राहत असलेला घरातून दोघा आरोपींना ताब्यात घेतले व त्यांना पुढील तपासासाठी भडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले

Previous Post

कामा च्या ठिकाणी महिलांचा लौगिक छळ अधिनियमाच्या वर्धापन दिनानिमित्त आज कार्यक्रम संपन्न !

Next Post

धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २४ तासाच्या आत अटक !

Next Post
धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २४ तासाच्या आत अटक !

धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २४ तासाच्या आत अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group