• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात तालुक्यात मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

editor desk by editor desk
December 8, 2023
in क्राईम, राज्य
0
धरणगावात तालुक्यात मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील नांदेड येतील गुरे चारण्यासाठी तापी काठच्या शेत शिवाराकडे दि.६ रोजी गेलेल्या एकावर आगेमोहळाच्या मधमाश्यांनी हल्ला केला. गंभीररीत्या चावे घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. सुकदेव धनसिंग कोळी (४८) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तापी नदीकाठालगतच्या शेतशिवाराकडे सुकदेव हा गुरुवारी गुरे चारण्यासाठी गेला होता. गुरे चरत असताना अचानक आगेमोहळाच्या मधमाश्यांनी त्याच्यावर हल्ला केला. मधमाश्यांनी त्याच्या संपूर्ण चेहऱ्यासह हातापायांवर कडाडून चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना दुपारी घडली. जखमी अवस्थेत तो तेथेच पडून होता. सायंकाळी तो घरी न परतल्याने त्याचे नातलग व घराजवळील काही लोक शोध घेण्यासाठी गेले असता तो अत्यवस्थ स्थितीत तेथेच पडून असल्याने दिसून आले. घरी आणून त्याच्यावर खासगी डॉक्टरांद्वारे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा रात्री मृत्यू झाला. याबाबत चोपडा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद दाखल होऊन ती धरणगाव पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे.

Previous Post

AIASL मार्फत मुंबईत मोठी भरती; असा करा अर्ज

Next Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांची करियरमध्ये प्रगती होईल

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशात कोरोना वाढतोय : ४४  जणांचा झाला मृत्यू !
आरोग्य

देशात कोरोना वाढतोय : ४४ जणांचा झाला मृत्यू !

June 4, 2025
पोलीस अधिकारी सुपेकर मोठ्या अडचणीत ? भाजपच्या आमदाराचा खळबळजनक दावा !
क्राईम

पोलीस अधिकारी सुपेकर मोठ्या अडचणीत ? भाजपच्या आमदाराचा खळबळजनक दावा !

June 4, 2025
भरधाव वाहनाच्या जबर धडकेत रिक्षातील दोन्ही भाऊ जागीच ठार !
क्राईम

भरधाव वाहनाच्या जबर धडकेत रिक्षातील दोन्ही भाऊ जागीच ठार !

June 4, 2025
राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार ; मुख्यमंत्री फडणवीस  !
राजकारण

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार ; मुख्यमंत्री फडणवीस !

June 4, 2025
ट्रकच्या भीषण धडकेत चारचाकीचा झाला चक्काचूर : ९ जणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

ट्रकच्या भीषण धडकेत चारचाकीचा झाला चक्काचूर : ९ जणांचा जागीच मृत्यू !

June 4, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

शिरसोलीत लोखंडी रॉडने एकाला बेदम मारहाण

June 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group