• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संजय पवार ‘पणन’च्या राज्य संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध

editor desk by editor desk
December 7, 2023
in जळगाव, जिल्हा बँके, राज्य
0
संजय पवार ‘पणन’च्या राज्य संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध

जळगाव : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालकपदी तसेच विभागीय अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय मुरलीधर पवार यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. पवार सलग दोन्ही पदांवर दुसऱ्यांदा बिनविरोध झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी ७ जानेवारी रोजी नागपूर येथे मतदान होणार आहे. ही निवडणूक राज्यातील अकरा विभागीय मंडळातून होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत होती.

Previous Post

अकोला एलसीबीची कारवाई : बेकायदेशीर गोवंश चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

Next Post

स्वप्नात या गोष्टी पाहणे असते शुभ; जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र?

Next Post
स्वप्नात या गोष्टी पाहणे असते शुभ; जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र?

स्वप्नात या गोष्टी पाहणे असते शुभ; जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
अमळनेर

२८ वर्षीय तरुणाला विजेचा शॉक लागून मृत्यू !

June 15, 2025
खान्देशात वीज पडून तीन जण ठार !
क्राईम

खान्देशात वीज पडून तीन जण ठार !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group