Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी !
    क्राईम

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी !

    editor deskBy editor deskDecember 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    अल्पवयीन मुलीला सुरत येथे पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या समाधान लक्ष्मण सुरासे (वय २३, रा. बेटावद, ता. जामनेर) याला पोलिसांनी अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयाने दि. ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

    जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना ही मुलगी व समाधान लक्ष्मण सुरासे हे दि. ४ डिसेंबर रोजी सुरत येथे सापडले.
    मुलीने जबाब दिला की, सुरत दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले असून याप्रकरणी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत कलम वाढविण्यात आले. त्याला ५ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांनी तरुणाला दि. ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.