• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक : पती-पत्नीचा मृत्यू !

editor desk by editor desk
December 5, 2023
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक : पती-पत्नीचा मृत्यू !

अमळनेर : प्रतिनिधी

मोटरसायकलने उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने पिळोदा येथील वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना ४ रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ घडली. याप्रकारणी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिळोदा येथील युवराज दयाराम पाटील (वय ६२) व त्यांच्या पत्नी मंगलबाई युवराज पाटील (वय ५५) हे मोटरसायकलवर पारोळा येथे गेले होते. सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने युवराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर मंगलबाई यांचा श्वास सुरू असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच उपचार घेताना त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात भाऊ व दोन मुली आहेत.

Previous Post

पोलिसांनी केला दारूने भरलेला ट्रक जप्त ; वाचा कुठे झाली कारवाई !

Next Post

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group