• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसांनी केला दारूने भरलेला ट्रक जप्त ; वाचा कुठे झाली कारवाई !

editor desk by editor desk
December 5, 2023
in क्राईम, राज्य
0
पोलिसांनी केला दारूने भरलेला ट्रक जप्त ; वाचा कुठे झाली कारवाई !

धुळे : प्रतिनिधी 

राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर दारू पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली असतांना यावर आता कारवाई झाली आहे. मध्यप्रदेशकडून शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे अवैधपणे वाहतूक होत असलेल्या दारू साठ्यावर शिरपूर पोलिसांनी कारवाई करत दारूने भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर पोलिसांना गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशकडून अवैधपणे वाहतूक करत मोठ्या प्रमाणात दारू साठा भरलेला ट्रक शिरपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी बोराडी परिसरामध्ये सापळा रचला असता त्या ठिकाणी संबंधित ट्रक पोलिसांना आढळून आला. ट्रक चालकाने पोलिसांना दुरूनच बघून ट्रक सोडून धुम ठोकली. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा पोलिसांना आढळून आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध नामांकित कंपन्यांचे दारूचे बॉक्स या ट्रकमधून हस्तगत केले असून, जवळपास या ट्रकमध्ये ४९ लाखांहून अधिकचा दारू साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारवाईत जवळपास ८० लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

Previous Post

विवाहितेचे प्रेमसंबध : भावासह काकाने केले ते धक्कादायक !

Next Post

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक : पती-पत्नीचा मृत्यू !

Next Post
उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक : पती-पत्नीचा मृत्यू !

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक : पती-पत्नीचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे !
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे !

July 15, 2025
खळबळजनक : माजी मंत्री बच्चू कडूंसह १२ जणांवर गुन्हा दाखल !
क्राईम

खळबळजनक : माजी मंत्री बच्चू कडूंसह १२ जणांवर गुन्हा दाखल !

July 15, 2025
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
राजकारण

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

July 15, 2025
उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका !
राजकारण

उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका !

July 15, 2025
नवविवाहितेने सासरी घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

नवविवाहितेने सासरी घेतला टोकाचा निर्णय !

July 15, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविली रोकड !

July 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group