Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात वेश्या व्यवसाय : पोलिसांचा छापा अन गुन्हा दाखल !
    क्राईम

    जळगावात वेश्या व्यवसाय : पोलिसांचा छापा अन गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskDecember 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरात हॉटेलचा वापर वेश्या व्यवसायासाठी करणा-या दोन जणाविरोधात एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरातील हॉटेलमध्ये अचानक दि. ३ डिसेंबर रोजी पोलिसांनी छापेमारी केली असता याठिकाणी पश्चिम बंगाल येथील २० वयोगटातील पाच तरुणी या हॉटेल वजा लॉजमधे आढळून आल्या. या प्रकरणी सचिन सुरेश साळुंके (वय ३५ वर्ष, व्यवसाय नोकरी, नेम- उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला संशयित आरोपी सागर नारायण सोनवणे (लॉज मालक) व शाम विश्वास बोरसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.